ब्रेकिंग बातमी – शाहरुख खानच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणात क्लीनचिट!
मुबंई – क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेला बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) शुक्रवारी क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. एनसीबीने 14…