मोठी बातमी : राज्यात OBC आरक्षणासह निवडणुका होणार, सर्वोच्च न्यायायलाने बांठिया आयोगाचा अहवाल स्विकारला.

मुंबई : सर्वोच्च न्यायायलाने OBC आरक्षण संदर्भातील ” बांठिया आयोगाचा अहवाल ” स्विकारला असून, आता OBC आरक्षणासह राज्यातील निवडणुका होणार, हे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात निर्देश देतांना सर्वोच्च न्यायायलाने सांगितले कि, बांठिया आयोगाचा अहवालात 27 टक्के राजकीय आरक्षणाची शिफारस असून, सदर अहवालानुसार निवडणुका घ्याव्यात. यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारला एका मोठ्या पेच प्रसंगातून दिलासा मिळाला … Read more

सत्तासंघर्षावर “सर्वोच्च सुनावणी” सुरु! या सहा याचिकावर होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी.

मुबंई | बातमी.IN टीम राज्यात सध्या शिवसेना कोणाची यावरून उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार सत्तासंघर्ष सुरु असून दोन्ही कडून याबाबत सुप्रीम कोर्टात परस्पर याचिका दखल कारण्यात आल्या आहेत. समंध राज्याचे, देशाचे लक्ष लागून राहिलेल्या या सत्तासंघर्षावर आज सहा याचिकावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. नेमक्या कोणत्या सहा याचिका आहेत त्या जाणून घेवू. … Read more