Goutam Adani : गौतम अदानी जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती…जाणून घ्या एकूण संपत्ती ?

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत गौतम अदानी यांचे स्थान दिवसेंदिवस वरती जाताना दिसत आहे. हिरे व्यापारी म्हणून उद्योगाला सुरुवात करणारे अदानी यांनी आज जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून स्थान मिळवले आहे. पहिल्यांदाच एखादी आशियाई व्यक्ती ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत इतक्या वरच्या स्थानावर पोहचली आहे. यापूर्वी जॅक मा ( अलिबाबा ) आणि मुकेश अंबानी ( रिलायन्स … Read more

मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देणार मोठ गिफ्ट!

मुबंई | बातमी.in टीम मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच मोठ गिफ्ट देणार आहेत. सिंचन योजनेस लवकरच मान्यता देणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडून सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघांचे आमदार समाधान आवताडे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. सोलापूर जिल्ह्यातील … Read more

राज – उद्धव एकत्र येणार? मनसे – शिवसेना युती संदर्भात शर्मिला ठाकरेंचं मोठं विधान.

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदेच्या बंडा नंतर शिवसेना आणि मनसे म्हणजेच शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी कार्यकर्त्यांकडून इच्छा बोलून दाखवल्या जात आहेत. याच संदर्भात राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना प्रश्न विचारला असता, उत्तर देताना म्हणाल्या की, “साद घातली तर येऊदेत.” त्यानंतर आता त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सुरू … Read more

महाराष्ट्र “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” योजना – CM Relief Fund Scheme

महाराष्ट्र राज्य सरकारने योजना सुरु केली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे अंतर्गत राज्यातील तसेच देशातील संकट काळात आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, तसेच पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना अर्थसहाय्य पुरवणे हे उद्दिष्ट आहे. मदत कोणाला मिळते? महाराष्ट्रातील ज्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे , अशा सगळ्यांनाच या योजनेचा … Read more

ब्रेकिंग बातमी – शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचे अपघाती निधन, मराठा आंदोलनाचा बुलंद आवाज हरपला.

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं निधन झालं आहे. सकाळी 5.30 वाजताच्या सुमारास त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. पनवेलच्या एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आलं.यामध्ये विनायक मेटे गंभीर जखमी झाले होते. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मुंबई पुणे एक्सप्रेस वे-वर ही घटना घडली. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे, मराठा आंदोलनाचा … Read more

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, “या”१८ मंत्र्यांचा शपथविधी राजभवनात संपन्न.

राज्यात अनेक दिवसापासून प्रलंबित असलेला शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला आहे. राजभवनावर हा शपथविधी कार्यक्रम पार पडला. यावेळी पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपा असे प्रत्येकी नऊ – नऊ म्हणजे एकूण १८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटातील व भाजपा मधील आमदारांची मंत्री म्हणून खालील प्रमाणे वर्णी लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

आपले निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक करणे झाले अगदी सोपे, खालील प्रक्रिया Follow करा.

आता तुमचे निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक करणे झाले अगदी सोपे झाले आहे. तुम्ही ही प्रोसेस घरी बसूनही करू शकता. फक्त तुम्हाला खालील प्रक्रिया Follow करायाची आहे.   १. Voter Helpline हे App डाऊनलोड करा .. २. Voter Registration ला क्लिक करा . ३. फॉर्म ६ ला क्लिक करा . ४. Lets Start ला क्लिक करा … Read more