पाचवी ते आठवीचे विद्यार्थी बनणार ‘स्वच्छता मॉनिटर्स’, शालेय शिक्षण विभागाचा उपक्रम

राज्यातील सर्व शाळांमध्ये महात्मा गांधी जयंती आणि ‘मिशन स्वच्छ भारत’चा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने ‘लेटस् चेंज’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामध्ये इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ‘स्वच्छता मॉनिटर्स’ बनण्याची संधी मिळणार आहे. ही जबाबदारी घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक … Read more

विजय साळगावकर परत येतोय! ‘दृश्यम २’ चा धमाकेदार टीझर लॉन्च.

2 और 3 ऑक्टोबर को क्या हुआ था याद है ना ? दृश्यम चित्रपटातील अजय देवगनचा हा डायलॉग अनेकांन आठवत असेल. त्याने सकारालेला विजय साळगावकर अनेकांना भावला होता. तोच विजय साळगावकर आता परत येतोय त्याच्या फॅमिली सोबत. अनेकजण ‘दृश्यम २’ या चित्रपटाची वाट पाहत होते. आता त्यांची प्रतीक्षा समाप्त होणार आहे. आपल्या फॅमिलीसाठी सर्वकाही करणारा … Read more

मुख्यमंत्री शिंदें यांच्या कडून नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर.

राज्यात मंत्रिमंडळ विस्तारा नंतर जिल्हा निह्याय पालकमंत्री कधी नेमणार असा प्रश्न विरोधी पक्ष सातत्याने विचारात होता. शिंदे सरकार वर या विषयावरून सातत्याने टीका ही होत होती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर केली आहे. यामध्ये शिंदे गट व भाजपा यांच्या अमडारांचा समावेश आहे. नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी देवेंद्र फडणवीस – नागपूर … Read more

साऊथ स्टार सूर्या सकरणार मिसाईल मॅन एपीजे कलाम, पोस्टरचा अप्रतिम फस्ट लूक लॉन्च…

साऊथ सुपर स्टार सूर्याने आपल्या विविध अभियाने साऊथ सोबतच संपूर्ण भारत भर छाप पाडली आहे. माघील वर्षी त्याच्या “जयभीम” चित्रपटाने तर रकॉर्ड केले. न्याय आणि कायदा सुव्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात त्याने एका लढवाया वकिलाची भूमिका साकारली होती. जी प्रेक्षकांना खूपच भावली. आता सूर्या मिसाईल मॅन एपीजे अब्दुल कलाम साहेब यांच्या भूमिकेत दिसणार आहे. याचा … Read more

केंद्रीय तपास यंत्रणांनी मुस्लिम संघटनांवर केलेल्या कारवाईतील कागदपत्रे सामान्य लोकांसमोर मांडावेत – ऍड. प्रकाश आंबेडकर

पुणे – आज सकाळपासून केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्रात आणि देशभरात विविध ठिकाणी मुस्लिम संघटनांवर धाडी टाकल्या. तपास यंत्रणांचा धाडी टाकण्याचा त्यांचा अधिकार आम्ही मान्य करतो. परंतु, त्याचबरोबर राजकीय पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी ही मागणी करते की, या धाडी आपण का टाकल्या? आपल्याकडे यांच्याविरोधात काय होतं? आणि आपण जे कागदपत्र गोळा केलेले आहेत, त्यात किती … Read more

मोठी बातमी – पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या नैमित्तिक रजा वाढवण्याचा शिंदे सरकारचा निर्णय.

महाराष्ट्र राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. वर्षभर अविरत पणे आपली सेवा बजावणाऱ्या पोलीसांच्या विविध सण आणि उत्सवाच्या नैमित्तिक रजा वाढवण्याचा महत्वपूर्ण निर्णय शिंदे सरकाने घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यातील पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या नैमितिक रजा ह्या पूर्वी १२ इतक्या होत्या … Read more

राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना आता त्यांच्या शाळेतच मिळणार जात प्रमाणपत्र…

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. सप्टेंबरपासून 2 ऑक्टाेबरपर्यंत महाराष्ट्र शासन ‘सेवा पंधरवडा’ म्हणून साजरा करीत असून राज्य शासनाच्या विविध विभागाकडून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. यांचाच एक भाग म्हणून राज्याच्या समाज कल्याण विभागा मार्फत आता शाळेतच जात प्रमाणपत्र उपलब्ध करुन दिले जाणार असल्याची माहिती सदर विभाग प्रमुख आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे. … Read more

शेतकऱ्यांनो लम्पी आजाराने गाय म्हैस बैल वासरे मृत पावल्यास, शासनाकडून मिळणार 71,000 रू. ची मदत! शासन जीआर पहा.

राज्यात साध्य जनावरांच्या लम्पी आजाराने थैमान मांडले आहे. त्यामुळे शेतकरी अधिक चिंतेत पडला आहे. अनेक जनावरे या आजाराने मृत होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या मुळे शासन स्तरावरून मदत व्हावी ही मागणी जोर धरतं होती. या पार्शवभूमीवर शासने लम्पी आजाराने जनावरे मृत झाल्यास 71,000 रू. ची मदत देण्याचे घोषित केले … Read more

‘ एकच मिशन ओबीसीमधून मराठा आरक्षण ‘ या ठिकाणी निघणार १ लाख मराठा बांधवाचा मोर्चा.

उस्मानाबाद : मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा अनेक दिवसापासून प्रलंबीत आहेत. माघील काळात सत्तातर झाल्या नंतर मराठा समाजाच्या आरक्षणाचा व इतर मागण्या निकालीत लागतील असे वाटत होते. मात्र त्या दिशेने कोणती ही कृती विद्यमान सरकार कडून होताना दिसत नाही. त्यामुळे ओबीसी कोट्यामधून आरक्षण मिळावे यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी कळंब सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी १ लाख … Read more

मुख्यमंत्री नेत्यांचे पक्ष प्रवेश करुन घेण्यात व्यस्त; संभाजीराजे छत्रपतींना भेटणं टाळलं!

मुंबई: मराठा समाजाच्या प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी आज मंत्रालयात आलेल्या छत्रपती संभाजीराजे यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी भेटण्याचे टाळल्याचा प्रकार मंत्रालयात घडला. मराठा समाजाच्या प्रश्नांच्या संदर्भात आज मंत्रालयात एक मिटिंग आयोजित केली होती. त्या मिटिंग नंतर छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी गेले. मात्र तब्बल दीड ते दोन तास छत्रपती संभाजीराजे यांची भेट टाळली. यामुळे नाराज होऊन … Read more