राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची दिवाळी पूर्वीच दिवाळी, सरकार कडून अनोखी भेट

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांची दिवाळी पूर्वीच दिवाळी साजरा होणार आहे. राज्य शासन सेवेत कार्यरत शासकीय , निमशासकीय ,जिल्हा परिषदा त्याचबरोबर इतर पात्र कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून दिवाळी सणाची अनोखी भेट देण्यात आली आहे. यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांची दिवाळी पूर्वीच दिवाळी साजरा होणार आहे .(CM Eknath Shinde state employees payment before Diwali) राज्य शासनाकडुन यंदा राज्य कर्मचाऱ्यांचे माहे … Read more

Protsahan Anudan Yadi : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाची यादी आली, असे चेक करा आपलं नाव

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (Yojana) अंतर्गत महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर राज्यातील शेतकरी बांधवांची (Farmer) दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी केली होती . तसेच ज्या शेतकऱ्यांनी नियमित पीक कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून अनुदान (Subsidy) देण्याचा निर्णय देखील त्या वेळी तत्कालीन सरकारने घेतला होता . तो निर्णय शिंदे सरकार पुढे राबवीत आहे. … Read more

अखेर निवडणूक आयोगाकडून ठाकरे गट आणि शिंदे गटाला नवीन पक्ष चिन्ह आणि नाव जाहीर.

मुंबई : शिवसेनेचे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं आणि शिवसेना हे नाव वापरण्यास मनाई केल्यानंतर दोन्ही गटाला नवीन पक्ष चिन्ह व नाव दिली आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ‘ मशाल ‘ हे चिन्ह देण्यात आलं आहे . तर ‘ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ‘ असे नाव देण्यात आले आहे . यासोबतच एकनाथ … Read more

ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडणार, राज्य निवडणुक आयोगाकडून प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्याबाबत मोठी अपडेट.

राज्यात आता लवकरच ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित सुमारे ७ हजार ६४९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १३ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या संदर्भात अधिकृत सूचना राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर कारण्यात आली आहे. प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या जाहीर … Read more

PM Kusum Yojana 2022 : प्रधानमंत्री कुसुम योजने अंतर्गत शेतकऱ्यांना छोटया गुंतवणूकीत मिळणार लाखोचा नफा.

PM Kusum Solar Pump Yojana 2022 : केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या संयुक्तपणे 2019 पासून प्रधानमंत्री कुसुम योजना (Pradhanmantri Kusum Solar Pump Yojana 2022) रावबविण्यात येत आहे. या योजनेत शेतकऱ्यांना छोटया गुंतवणूकीत लाखोचा नफा मिळणार आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना सौर पंप लावण्यासाठी अनुदान मिळणार आहे. सदर योजना राबविण्या माघे देशातील वाढते प्रदुर्षण … Read more

चैत्यभूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून अभिवादन

मुंबई : ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मुंबई शहरचे पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी चैत्यभूमीला भेट दिली. यावेळी डॅा. बाबासाहेब आंबेडकर स्मारकास अभिवादन केले.पालकमंत्री श्री.केसरकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून तसेच बुद्धवंदना म्हणून अभिवादन केले. यावेळी त्यांच्या हस्ते भिक्कू संघाला फळदान करण्यात आले. दरम्यान यावेळी श्री. केसरकर यांनी चैत्यभूमीच्या … Read more

व्हॉट्सॲपवर स्क्रिनशॉट घेणे बंद होणार? जाणून घ्या नवीन फिचरबद्दल अपडेट्स!

व्हॉट्सॲप आपल्या यूजर्सला नेहमीच वेळोवेळी चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करीत असते. यूजर्सची सुरक्षिता, प्रायव्हसी याला व्हाट्सअपने प्राथमिकता दिली आहे. याचाच भाग म्हणून व्हायरल होणाऱ्या फोटोंना view once फिचरद्वारे अधिक प्रायव्हसी देण्याच्या दृष्टीने व्हॉट्सॲप आपल्या यूजर्ससाठी खास फिचर आणणार आहे. हे नवीन फिचर कस असणार आहे, ते आपण जाणून घेणार आहोत. जाणून घ्या नवीन खास फिचर … Read more

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना : आजार कोणते, आर्थिक लाभ किती मिळतो?

दारिद्यरेषेखालील आणि प्राधान्याने पिवळ्या   व    केशरी शिधापत्रिकाधारकांना तसेच अन्त्योदय अन्न योजना आणि अन्नपूर्णा योजना शिधापत्रिकाधारक आदींना   सर्वोत्तम    व अत्याधुनिक वैद्यकीय सेवा मोफत मिळावी यासाठी ही योजना थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १२५   व्या पुण्यतिथीनिमित्त २ ऑक्टोबर २०१६ पासून सुरू करण्यात आली आहे . विशेष म्हणजे औरंगाबाद आणि अमरावती विभागातील ( मराठवाडा व … Read more