चैत्यभूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून अभिवादन

मुंबई : ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मुंबई शहरचे पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी चैत्यभूमीला भेट दिली. यावेळी डॅा. बाबासाहेब आंबेडकर स्मारकास अभिवादन केले.पालकमंत्री श्री.केसरकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून तसेच बुद्धवंदना म्हणून अभिवादन केले. यावेळी त्यांच्या हस्ते भिक्कू संघाला फळदान करण्यात आले. दरम्यान यावेळी श्री. केसरकर यांनी चैत्यभूमीच्या … Read more

व्हॉट्सॲपवर स्क्रिनशॉट घेणे बंद होणार? जाणून घ्या नवीन फिचरबद्दल अपडेट्स!

व्हॉट्सॲप आपल्या यूजर्सला नेहमीच वेळोवेळी चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करीत असते. यूजर्सची सुरक्षिता, प्रायव्हसी याला व्हाट्सअपने प्राथमिकता दिली आहे. याचाच भाग म्हणून व्हायरल होणाऱ्या फोटोंना view once फिचरद्वारे अधिक प्रायव्हसी देण्याच्या दृष्टीने व्हॉट्सॲप आपल्या यूजर्ससाठी खास फिचर आणणार आहे. हे नवीन फिचर कस असणार आहे, ते आपण जाणून घेणार आहोत. जाणून घ्या नवीन खास फिचर … Read more

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना : आजार कोणते, आर्थिक लाभ किती मिळतो?

दारिद्यरेषेखालील आणि प्राधान्याने पिवळ्या   व    केशरी शिधापत्रिकाधारकांना तसेच अन्त्योदय अन्न योजना आणि अन्नपूर्णा योजना शिधापत्रिकाधारक आदींना   सर्वोत्तम    व अत्याधुनिक वैद्यकीय सेवा मोफत मिळावी यासाठी ही योजना थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १२५   व्या पुण्यतिथीनिमित्त २ ऑक्टोबर २०१६ पासून सुरू करण्यात आली आहे . विशेष म्हणजे औरंगाबाद आणि अमरावती विभागातील ( मराठवाडा व … Read more