ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी आज शेवटचा श्वास घेतला. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु म्हणून काम पहिले. तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद ही त्यांनी भूषवले होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! नोव्हेंबर महिन्याच्या पगार बाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय झाला जारी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात नुकताच एक शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णया नुसार 2022-2023 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागासाठी अर्थसंकल्पित निधी झाला आहे. हा निधी राज्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन / थकबाकी अदा करण्यासाठी बीम्स प्रणालीवर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. ( State Employee … Read more

ब्रेकिंग बातमी : महाराष्ट्राचे राजपाल भगतसिंह कोश्यारी पदमुक्त होणार? सूत्रांची माहिती

BATAMI.IN टीम मुंबईः आपल्या वादग्रस्त वक्तव्याने माघील काही दिवसापासून चर्चेत असणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) लवकरच राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्राकडून पुढे आली आहे. नुकतेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात एक चुकीच वक्तव्य करुन मोठा वाद ओढवून घेतला होता. या नंतर त्यांच्यावर अनेक राजकीय, सामाजिक व्यक्तींनी टिकीची झोड उठवली होती. थेट छत्रपती … Read more

ग्रामपंचायत निवडणूक : शासनाच्या ग्रामविकास विभागाचा मोठा निर्णय..! आता सरपंच किंवा सदस्य होण्यासाठी ‘एवढं’ शिक्षण लागणार.

राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे वाहू लागले असून, गावातल्या कट्ट्या कट्ट्यावरती ग्रामपंचायत निवडणूक च्या संदर्भात चर्चा रंगू लागल्या आहेत. राज्याच्या ग्रामविकास खात्याकडून ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच पदासाठीच्या शैक्षणिक पात्रतेचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. यानुसार ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच होण्यासाठी उमेदवार किमान सातवी पास असावा, असा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. राज्यात सध्या सुमारे 7751 … Read more

अमृत महाआवास अभियानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ, राज्यात ५ लाख घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट.

मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ‘अमृत महाआवास अभियान 2022-23’ चा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कारण्यात आला. ‘अमृत महाआवास योजना’ 2022 – 23 अभियानातील 5 लाख घरे पुढील 100 दिवसात बांधण्यात येणार आहेत. विक्रमी वेळेत घरकुले बांधली जाणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गृहप्रवेश करू, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

india beat New Zealand T-20 : सुर्यकुमारचे वादळी शतक, टीम इंडियाचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय..

india beat New Zealand T-20 : भारत आणि न्यूझीलंडमधील (INDvsNZ) दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये भारताने 65 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताकडून खेळताना सुर्यकुमार याने वादळी शतक ठोकत न्यूझीलंड समोर एक अहवान उभा केले. यामध्ये भारताने निर्धारित 20 षटकात विजयासाठी न्यूझीलंड समोर 192 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारताच्या भेदक गोलंदाजी पुढे न्यूझीलंडचा संघ लवकरच गारद झाला. … Read more

एल्गार परिषद प्रकरणात प्रा. आनंद तेलतुंबडे यांना जामीन मंजूर !

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाकडून आज विचारवंत, लेखक प्रा. आनंद तेलतुंबडे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई हायकोर्टानं एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. प्रा. तेलतुंबडे यांना भीमा कोरेगाव – एल्गार परिषद प्रकरणात 14 एप्रिल 2020 मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली होती. एनआयएनं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर उच्च न्यायालयानं या आदेशाला आठवडाभरासाठी स्थगिती … Read more

भारताचा न्यूझीलंड दौरा : आजपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेचा थरार रंगणार ; पूर्ण वेळापत्रक पहा.

भारत Vs न्यूझीलंड 2022 : भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असून, आज , 18 नोव्हेंबरपासून न्यूझीलंड आणि भारतीय संघ यांच्यात T20 मालिका खेळवली जाणार आहे. T20 विश्वचषक 2022 मधील निराशाजनक कामगिरीनंतर, भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध दुहेरी हेडर खेळणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघ तीन सामन्यांची T20I आणि एक ODI मालिका खेळणार आहे. न्यूझीलंडच्या T20 अर्जंट दौऱ्यासाठी … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट, राज्यात नवीन समीकरणाची चर्चा?

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची आज भेट घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आता शिंदेगट आणि वंचितच्या युतीची नव्याने चर्चा जोरात सुरु झाली आहे. प्रकाश आंबेडकर व उद्धव ठाकरे हे 20 नोव्हेंबर च्या एका कार्यकामात एकत्र येणार असून त्या अगोदरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन … Read more

सजग नागरिक संघ व सोलापूर सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्नेहसंवाद मेळावा संपन्न.

  सजग नागरिक संघ , मंगळवेढा व सोलापूर सोशल फाऊंडेशनयांच्या संयुक्त विद्यमाने सामी फॅमिली क्लब अँड रिसॉर्ट मंगळवेढा येथे स्नेहसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख उपस्थिती मा . आ . सुभाष बापू देशमुख यांची होती. सजग नागरिक संघ , मंगळवेढा यांच्या 75 सदस्यांनी नुकताच शिक्षण व आरोग्य सोयी सुविधा अनुषंगाने दिल्ली मॉडल अभ्यास … Read more