जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकाकडून देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जाहीर! टॉप-10 मध्ये कोण? ते जाणून घ्या..

  फोर्ब्स इंडिया च्या वतीने भारतातील अब्जाधीश व्यक्तीची यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.या यादीत देशातील 100 श्रीमंत व्यक्तीचा समवेश असून, यामध्ये उद्योगपती गौतम आदाने हे पहिल्या क्रमांकावर उद्योगपती मुकेश अंबानी हे दुसऱ्या क्रमांकावर. दरम्यान या यादीमध्ये फाल्गुनी नायर ज्या नायकाच्या फाउंडर आहेत, त्यांचा या यादीत प्रथमच समावेश करण्यात आला आहे.  सदर श्रीमंत व्यक्तींच्या यादीत राकेश … Read more