राज्यात पेट्रोल-डिझेल ‘एवढ्या’ रुपयांनी स्वस्त..! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.

मुबंई : महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठीमागे सांगितले प्रमाणे पेट्रोल-डिझेलच्या दरकपातीची घोषणा करीत, राज्यातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे . आज मंत्रिमंडळ बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला. त्यामुळे महागाईने त्रस्त जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. सरकारने व्हॅट करात कपातिचा घेतलेल्या निर्णयाचे फलित म्हणजे आजची पेट्रोल डिझेल दरातील कपात. आता राज्यात पेट्रोल 5 … Read more

मोठी बातमी – राणे विरुद्ध केसरकर वाद पेटला! केसरकरांची काढली लायकी.

बातमी. in टीम  भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पुत्र माजी खासदार निलेश राणे यांच्याशी वादग्रस्त विधानाने नेहमी प्रमाणे वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. केसरकरांच्या एका विधानावर व्यक्त होताना निलेश राणे यांनी केसरकारांना ” मिळतेवढा सन्मान घेण्याचा, सल्ला देत तेवढी आपली लायकी नसल्याचे वादग्रस्त विधान केले आहे. तुम्हाला राजकीय जीवदान मिळाले आहे तेवढ्यात … Read more

ब्रेकिंग बातमी – ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते शिक्षक रणजीत डिसले यांचा नोकरीचा राजीनामा!

सोलापूर ( बातमी.in) : ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळालेले सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजीतसिंह डिसले गुरुजी यांनी आज अखेर आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. सदर वृत्त समोर आल्या नंतर शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. रणजीतसिंह डिसले गुरुजी यांनी माढा तालुका प्रशासनाकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे.   प्राथमिक शिक्षण अधिकारी लोहार यांच्याकडे ही पोस्टाद्वारे आपला … Read more

ब्रेकिंग बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकल्या जाणार, मुख्यमंत्री निवडणूक आयोगाला भेटणार.

मुबंई ( बातमी.in टीम ) – राज्य निवडणूक आयोगाने काल (ता. 8) नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रमाची घोषणा केली. यामध्ये पर्जन्यमान कमी असलेल्या राज्यातील 17 जिल्ह्यांतील 92 नगरपालिका व 4 नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर जाहीर झाला. मात्र ओबीसी आरक्षणा शिवाय या निवडणुका होऊ नयेत यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच … Read more

नगरपालिका – नगरपंचायतींच्या निवडणुकाचा उडणार राजकीय धुरळा! राज्य निवडणूक आयोगा कडून वेळापत्रक जाहीर.

मुबंई – राज्यात नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे . राज्य निवडणूक आयोगाने आज (ता. 8) या निवडणुकांच्या घोषणा केली. पर्जन्यमान कमी असलेल्या राज्यातील 17 जिल्ह्यांतील 92 नगरपालिका व 4 नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात नगरपालिका – नगरपंचायतींच्या निवडणुकाचा राजकीय धुरळा उडणार आहे.   आजपासूनच (ता. 8) आचारसंहिता … Read more

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

मुंबई दि. 8 – महाराष्ट्राचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी सागर बंगला येथे सदिच्छा भेट घेऊन रिपब्लिकन पक्षातर्फे देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.नवे सरकार अडीज वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करेल. त्यानंतर ची 5 वर्षेही भाजप महायुतीचे सरकारलाच मिळतील.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या दमदार विजया नंतर अभिजित पाटील ऍक्शन मोडमध्ये…. काढले “हे” परिपत्रक.!

सोलापूर ( बातमी.in टीम ) : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या इलेक्शनमध्ये अभिजित पाटील यांनी नुकतेच एक हाती यश संपादन करीत, प्रस्थापिताना जोरादार धक्का दिला आहे. या दमदार विजया नंतर ” कामाचा म्हणूस ” ही आपली ओळख असणारे अभिजित पाटील लगेच ऍक्शन मोड मध्ये येत, विठ्ठल साखर कारखाना चालू करायच्या दृष्टीने कामाला लागले आहेत. पुढील वर्षाच्या … Read more

सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचा बडा नेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला! बंडाळी वाढण्याचे संकेत.

सोलापूर ( बातमी.in टीम ) : शिवसेनेच्या आमदारा पाठोपाठ नगरसेवक, पदाधिकारी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाशी जाऊन मिळत आहेत. एकीकडे सर्व सामान्य शिवसैनिक व पदाधिकारी हे आपल्याच सोबत असल्याचा दावा उद्धव ठाकरे करीत असतानाच तालुका, तालुक्यातून पदाधिकारी व नेते मंडळी शिंदे गटात सामील होताना व पाठिबा देतांना दिसत आहेत. अशातच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे … Read more

सामान्य शिक्षिका भारताची राष्ट्रपती होणार! राष्ट्रपती पदाच्या उमेदवार ” द्रौपदी मुर्मू ” नेमक्या कोण आहेत?

देशात लवकरच नवीन राष्ट्रपतीची निवड होणार आहे. यासाठी सत्ताधारी पक्षांकडून राष्ट्रपतीपदासारख्या सर्वोच्च पदासाठी एका स्त्रीचे नाव जाहीर झाले आहे. ते नाव म्हणजे ” द्रौपदी मुर्मू “, हे नाव तुम्ही या कधी ऐकलं असेल किंवा नसेल. ” द्रौपदी मुर्मू ” राष्ट्रपती पदाच्या उमेदवार नेमक्या कोण आहेत? त्याच्या विषयी आज आपण या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत. … Read more

मोठी बातमी : एकनाथ शिंदेच्या नवीन गटाचे नाव ‘ शिवसेना बाळासाहेब ‘! पत्रकार परिषदे होणार घोषणा.

मुंबई :शिवसेनेतून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांचा वेगळा गट स्थापन करण्याचे ठरले असून, या गटाचे आपले नाव ही ठरवल आहे. ‘शिवसेना बाळासाहेब ‘ असे गटाचं नाव असणार असून, थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान या गटाचे प्रवक्ते ठवण्याचे काम सुरु असून, प्रवक्ते निश्चित झालेकी पत्रकार … Read more