मोठी बातमी : पंतप्रधान मोदी-शरद पवार यांच्यात दिल्लीत भेट; राजकीय घडामोडीला वेग!
दिल्ली ( बातमी.in टीम ) : केंद्रीय तपास यंत्रणांकडून सध्या महाराष्ट्र राज्यातील माविका सरकार मधील नेत्यांवर जोरदार कारवाई होत आहे. याच पार्शवभूमीवर अचानक राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)…