ब्रेकिंग बातमी – राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा, मनसे मुंबईसह सर्व पालिका निवडणुका स्वबळावर लढवणार!

मुबंई – पालिका निवडणुका राज ठाकरेंची मनसे (MNS) ही भाजप (BJP) आणि शिंदे गटा (CM Eknath Shinde) सोबात जाणार असे चित्र असतानाच आता मनसेचा स्वबळाचा नारा समोर आला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडें यांनी मुंबई पालिकेसह सर्व महानगरपालिका ह्या राज ठाकरेंच्या आदेशानुसार, मुंबईत सर्व जागा लढणार असल्याचे वक्तव्य केले आहे. खाजगी वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे सांगितले आहे. 

मुबंई राज ठाकरे हे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आपल्या पदाधिकारी, नेते याच्या सातत्याने बैठाका घेत आहेत. या बैठकात आहेत. या मध्ये निवडणूक रणनीती एखाल्या जात असतानाच ही बातमी समोर आली आहे. आगामी काळात महापालिकेच्या निवडणुका मनसे स्वबळावर लढवणार आहे. राज ठाकरेंच्या आदेशानुसार, मुंबईत 227 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे. तसेच, आम्ही स्वातंत्र्य आहोत सध्या आमचा कुणासोबतही न जाण्याचा निर्णय झाला आहे, असंही संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं आहे.

Spread the love

Leave a Comment