ब्रेकिंग बातमी! उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची उद्या महत्वाची बैठक.

दि. 4 डिसेंबर ( बातमी.इन टीम ): राज्याच्या राजकारणामधील मोठी घडामोड होते आहे. उद्या प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात महत्वाची प्राथमिक बैठक होणार आहे. सदर बैठक ही दुपारी 12 वा. हॉटेल महालक्ष्मी होणार असून, ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई देखील उपस्थित असतील अशा स्वरूपाची माहिती आहे. त्यामुळे या दोन्ही मोठ्या नेत्यांमध्ये कशा स्वरूपाची चर्चा … Read more

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी आज शेवटचा श्वास घेतला. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु म्हणून काम पहिले. तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद ही त्यांनी भूषवले होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे … Read more

ब्रेकिंग बातमी : महाराष्ट्राचे राजपाल भगतसिंह कोश्यारी पदमुक्त होणार? सूत्रांची माहिती

BATAMI.IN टीम मुंबईः आपल्या वादग्रस्त वक्तव्याने माघील काही दिवसापासून चर्चेत असणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) लवकरच राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्राकडून पुढे आली आहे. नुकतेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात एक चुकीच वक्तव्य करुन मोठा वाद ओढवून घेतला होता. या नंतर त्यांच्यावर अनेक राजकीय, सामाजिक व्यक्तींनी टिकीची झोड उठवली होती. थेट छत्रपती … Read more

ग्रामपंचायत निवडणूक : शासनाच्या ग्रामविकास विभागाचा मोठा निर्णय..! आता सरपंच किंवा सदस्य होण्यासाठी ‘एवढं’ शिक्षण लागणार.

राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे वाहू लागले असून, गावातल्या कट्ट्या कट्ट्यावरती ग्रामपंचायत निवडणूक च्या संदर्भात चर्चा रंगू लागल्या आहेत. राज्याच्या ग्रामविकास खात्याकडून ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच पदासाठीच्या शैक्षणिक पात्रतेचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. यानुसार ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच होण्यासाठी उमेदवार किमान सातवी पास असावा, असा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. राज्यात सध्या सुमारे 7751 … Read more

एल्गार परिषद प्रकरणात प्रा. आनंद तेलतुंबडे यांना जामीन मंजूर !

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाकडून आज विचारवंत, लेखक प्रा. आनंद तेलतुंबडे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई हायकोर्टानं एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. प्रा. तेलतुंबडे यांना भीमा कोरेगाव – एल्गार परिषद प्रकरणात 14 एप्रिल 2020 मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली होती. एनआयएनं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर उच्च न्यायालयानं या आदेशाला आठवडाभरासाठी स्थगिती … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट, राज्यात नवीन समीकरणाची चर्चा?

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची आज भेट घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आता शिंदेगट आणि वंचितच्या युतीची नव्याने चर्चा जोरात सुरु झाली आहे. प्रकाश आंबेडकर व उद्धव ठाकरे हे 20 नोव्हेंबर च्या एका कार्यकामात एकत्र येणार असून त्या अगोदरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन … Read more

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मंजूर! पुन्हा ” सामना ” रंगणार.

गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज पुन्हा एकदा सुनावणी झाली. 2010 मध्ये या आर्थिक घोटाळ्यातील 55 लाखांची रक्कम ही प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी राऊत यांच्या खात्यावरुन वर्षा राऊत यांच्या खात्यावर वळवण्यात आली. असा अरोप करीत ईडीने जून महिन्यात त्यांना अटक केली होती. त्यानंतर राऊत यांना … Read more

अखेर निवडणूक आयोगाकडून ठाकरे गट आणि शिंदे गटाला नवीन पक्ष चिन्ह आणि नाव जाहीर.

मुंबई : शिवसेनेचे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं आणि शिवसेना हे नाव वापरण्यास मनाई केल्यानंतर दोन्ही गटाला नवीन पक्ष चिन्ह व नाव दिली आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ‘ मशाल ‘ हे चिन्ह देण्यात आलं आहे . तर ‘ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ‘ असे नाव देण्यात आले आहे . यासोबतच एकनाथ … Read more

ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडणार, राज्य निवडणुक आयोगाकडून प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्याबाबत मोठी अपडेट.

राज्यात आता लवकरच ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित सुमारे ७ हजार ६४९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १३ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या संदर्भात अधिकृत सूचना राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर कारण्यात आली आहे. प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या जाहीर … Read more

चैत्यभूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून अभिवादन

मुंबई : ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मुंबई शहरचे पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी चैत्यभूमीला भेट दिली. यावेळी डॅा. बाबासाहेब आंबेडकर स्मारकास अभिवादन केले.पालकमंत्री श्री.केसरकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून तसेच बुद्धवंदना म्हणून अभिवादन केले. यावेळी त्यांच्या हस्ते भिक्कू संघाला फळदान करण्यात आले. दरम्यान यावेळी श्री. केसरकर यांनी चैत्यभूमीच्या … Read more