मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम पासून पुन्हा सुरु होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 13 :- होतकरू तरुणांचा राज्याच्या प्रशासनाशी सुसंवाद वाढावा, विकासाच्या संकल्पना, अभिनव उपक्रम राबवण्यात त्यांचा सहभाग घेता येईल यासाठी यापूर्वी राबविण्यात आलेला मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२३-२४ पासून पुन्हा सुरु करण्याचा निर्णय येथे घेण्यात आला. हा कार्यक्रम लवकरात लवकर कार्यान्व‍ित व्हावा यासाठी नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात झालेल्या बैठकीत दिले. मुख्यमंत्री … Read more

मोठी बातमी! नव्या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, कर्मचाऱ्यांना मिळणार ‘इतक्या’ दिवस सुट्ट्या..

राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 2023 वर्षातील मधील सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. यंदाच्या नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण 24 सार्वजनिक सुट्ट्या मिळणार आहेत. मात्र, त्यातील चार सुट्ट्या शनिवारी व रविवारी आल्यामुळे बुडाल्या आहेत यामध्ये नवीन वर्षात महाशिवरात्र, रमझान ईद व मोहरम हे मोठे सण शनिवारी, तर छत्रपती शिवाजी महाराज जयंती व दिवाळी लक्ष्मीपूजन रविवारी आले … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! नोव्हेंबर महिन्याच्या पगार बाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय झाला जारी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात नुकताच एक शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णया नुसार 2022-2023 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागासाठी अर्थसंकल्पित निधी झाला आहे. हा निधी राज्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन / थकबाकी अदा करण्यासाठी बीम्स प्रणालीवर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. ( State Employee … Read more

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची दिवाळी पूर्वीच दिवाळी, सरकार कडून अनोखी भेट

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांची दिवाळी पूर्वीच दिवाळी साजरा होणार आहे. राज्य शासन सेवेत कार्यरत शासकीय , निमशासकीय ,जिल्हा परिषदा त्याचबरोबर इतर पात्र कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून दिवाळी सणाची अनोखी भेट देण्यात आली आहे. यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांची दिवाळी पूर्वीच दिवाळी साजरा होणार आहे .(CM Eknath Shinde state employees payment before Diwali) राज्य शासनाकडुन यंदा राज्य कर्मचाऱ्यांचे माहे … Read more

मोठी बातमी – पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या नैमित्तिक रजा वाढवण्याचा शिंदे सरकारचा निर्णय.

महाराष्ट्र राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. वर्षभर अविरत पणे आपली सेवा बजावणाऱ्या पोलीसांच्या विविध सण आणि उत्सवाच्या नैमित्तिक रजा वाढवण्याचा महत्वपूर्ण निर्णय शिंदे सरकाने घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यातील पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या नैमितिक रजा ह्या पूर्वी १२ इतक्या होत्या … Read more