शेतकऱ्यांनो लम्पी आजाराने गाय म्हैस बैल वासरे मृत पावल्यास, शासनाकडून मिळणार 71,000 रू. ची मदत! शासन जीआर पहा.

राज्यात साध्य जनावरांच्या लम्पी आजाराने थैमान मांडले आहे. त्यामुळे शेतकरी अधिक चिंतेत पडला आहे. अनेक जनावरे या आजाराने मृत होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या मुळे शासन स्तरावरून मदत व्हावी ही मागणी जोर धरतं होती. या पार्शवभूमीवर शासने लम्पी आजाराने जनावरे मृत झाल्यास 71,000 रू. ची मदत देण्याचे घोषित केले … Read more

जनावरांना होणाऱ्या ‘ लम्पी ‘ आजारांची लक्षणें व होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी. जाणून घ्या संपूर्ण माहिती.

महाराष्ट्र राज्यात ‘ लम्पी ‘ या जनावरांच्या आजाराचा प्रदृभाव वाढत आहेत. दुभत्या जनावरांसाठी घातक असणाऱ्या या आजाराने शेतकरी वर्ग चिंतेत आहेत. शासन पातळीवर प्रतिबंधक उपाय योजना म्हणून लशीकर मोहीम मोठ्या प्रमाणात राबविले जात आहे. मात्र सदर जनावरांना होणाऱ्या या आजरा विषयी परिपूर्ण माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध नाही. सदर आजारची लक्षणें कोणती? तो जनावरांना होऊ नये म्हणून … Read more

सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने मारापुरात बांबू लागवड कार्यशाळा संपन्न.

मंगळवेढा : पर्यावरण, नदी संवर्धन, शेती, उद्योग तसेच बांधकाम क्षेत्रात बांबूला महत्त्व असल्यामुळे शासन, खासगी संस्था बांबू लागवडीला चालना देत आहेत. शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नतीसाठी अन्य पिकांबरोबरच शाश्वत व हमखास उत्पन्न देणाऱ्या बांबू लागवडीचा पर्याय अवलंबणे आवश्यक आहे. यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी मंगळवेढा तालुक्यातील मारापूर येथे सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने आ. सुभाष बापू देशमुख यांच्या अध्यक्षेते खाली … Read more