पाचवी ते आठवीचे विद्यार्थी बनणार ‘स्वच्छता मॉनिटर्स’, शालेय शिक्षण विभागाचा उपक्रम

राज्यातील सर्व शाळांमध्ये महात्मा गांधी जयंती आणि ‘मिशन स्वच्छ भारत’चा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने ‘लेटस् चेंज’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामध्ये इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ‘स्वच्छता मॉनिटर्स’ बनण्याची संधी मिळणार आहे. ही जबाबदारी घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक … Read more

राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना आता त्यांच्या शाळेतच मिळणार जात प्रमाणपत्र…

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. सप्टेंबरपासून 2 ऑक्टाेबरपर्यंत महाराष्ट्र शासन ‘सेवा पंधरवडा’ म्हणून साजरा करीत असून राज्य शासनाच्या विविध विभागाकडून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. यांचाच एक भाग म्हणून राज्याच्या समाज कल्याण विभागा मार्फत आता शाळेतच जात प्रमाणपत्र उपलब्ध करुन दिले जाणार असल्याची माहिती सदर विभाग प्रमुख आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे. … Read more

पहिली ते आठवीच्या शालेय पाठ्यपुस्तकात लेखनासाठी कोरी पाने असणार – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

प्रायोगिक तत्त्वावर पाठयपुस्तके तयार,जाणून घ्या सविस्तर वृत्त. शालेय शिक्षणमंत्री पदाची सूत्रे घेतल्यानंतर दिपक केसरकर यांनी या विभागातील सर्व विभागांची आढावा बैठक बुधवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात घेतली. यावेळी विविध विषयास राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठयपुस्तका विषयक महत्वपूर्ण निर्णय झाला आहे. या नुसार पुढील वर्षापासून पाठयपुस्तकातच लेखनासाठी कोरी पाने असलेली पाठयपुस्तके … Read more

Board Exam : इयत्ता १० वी व १२ वीच्या बोर्ड परीक्षेचा पॅटर्न बदलला जाणार.

नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा केंद्रातून आखाला जात आहे. समर्पक आणि अर्थपूर्ण शालेय शिक्षण बनवण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. बदलत्या धोरणा अंतर्गत इयत्ता १० वी व १२ वीच्या बोर्ड परीक्षेचा पॅटर्न बदलला जाणार आहे. यासाठी सरकारने विद्यार्थी आणि पालकांकडून त्यांचे मत मागितले आहे . ( Board Exam ) दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बोर्ड … Read more

ब्रेकिंग बातमी – ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते शिक्षक रणजीत डिसले यांचा नोकरीचा राजीनामा!

सोलापूर ( बातमी.in) : ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळालेले सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजीतसिंह डिसले गुरुजी यांनी आज अखेर आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. सदर वृत्त समोर आल्या नंतर शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. रणजीतसिंह डिसले गुरुजी यांनी माढा तालुका प्रशासनाकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे.   प्राथमिक शिक्षण अधिकारी लोहार यांच्याकडे ही पोस्टाद्वारे आपला … Read more

दहावीचा निकाल जाहीर; 10वीच्या निकालातही मुलींनीच मारली बाजी!

प्रतिनिधी ( batami.in टीम ) : दहावी ( SSC ) बोर्ड परीक्षेचा निकाल आज दि. 17 जून रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. राज्यभरातून तब्बल 16,38,964 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल 97.96 असून विद्यार्थ्यांचा निकाल 96.06 आहे. यंदाच्या निकालात विद्यार्थिनीं बाजी मारली आहे. त्यामुळे ऑफलाईन परीक्षा होऊनही मुलीच अव्वल … Read more

जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या आंतरजिल्हा ऑनलाईन बदल्यांची प्रक्रिया उद्यापासून सुरू ! सविस्तर माहिती जाणून घ्या.

शैक्षणिक अपडेट : राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधीलशिक्षकांच्या राखडलेली आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया उद्यापासून (ता. 9) सुरू होत आहे. सदर बदली प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार असून, त्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘पोर्टल’चे काम पूर्ण झाल्याचे संबंधित खात्या मार्फत सांगण्यात आले आहे. पोर्टल तयार करण्याचे काम ‘मे. विन्सीस’ या स्वॉफ्टवेअर कंपनीला दिले होते. कंपनीकडून आता स्वॉफ्टवेअरचे काम … Read more

नागराज मंजुळे यांना डी. वाय. पाटील विद्यापीठा कडून D. Litt (Doctor of Literature) पदवी प्रदान!

मुबंई ( प्रतिनिधी ) : नागराज मंजुळे हे नाव आज घराघरात पोहचेल आहे. आणि सध्या हे नाव ” झुंड ” चित्रपटाच्या निमित्ताने खूपच चर्चेत आहे. आपल्या सामाजिक धाटणीच्या सिनेमाने प्रक्षेकांची मने जिंकणाऱ्या दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना त्यांच्या कला क्षेत्रातील योगदाना बद्दल आज डी. वाय. पाटील विद्यापीठाने D. Litt (Doctor of Literature) पदवी प्रदान केली. नुकताच … Read more