महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना : आजार कोणते, आर्थिक लाभ किती मिळतो?

दारिद्यरेषेखालील आणि प्राधान्याने पिवळ्या   व    केशरी शिधापत्रिकाधारकांना तसेच अन्त्योदय अन्न योजना आणि अन्नपूर्णा योजना शिधापत्रिकाधारक आदींना   सर्वोत्तम    व अत्याधुनिक वैद्यकीय सेवा मोफत मिळावी यासाठी ही योजना थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १२५   व्या पुण्यतिथीनिमित्त २ ऑक्टोबर २०१६ पासून सुरू करण्यात आली आहे . विशेष म्हणजे औरंगाबाद आणि अमरावती विभागातील ( मराठवाडा व … Read more

माझी कन्या भाग्यश्री योजना, संपूर्ण माहिती जाणून घ्या.

महाराष्ट्रात मुलींचे शिक्षण , आरोग्य यामध्ये सुधारणा करून त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता आर्थिक तरतूद करणे , बालिका भृणहत्या रोखणे , मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे , बालविवाह रोखणे आणि मुलांइतका मुलींचाही जन्मदर वाढविणे हे उद्देश प्रामुख्याने या योजनेमध्ये आहेत . लाभ कोणाला : या योजनेमध्ये दोन प्रकारच्या लाभार्थ्यांना लाभ मिळतात . प्रकार – १ : … Read more

महाराष्ट्र “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” योजना – CM Relief Fund Scheme

महाराष्ट्र राज्य सरकारने योजना सुरु केली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे अंतर्गत राज्यातील तसेच देशातील संकट काळात आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, तसेच पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना अर्थसहाय्य पुरवणे हे उद्दिष्ट आहे. मदत कोणाला मिळते? महाराष्ट्रातील ज्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे , अशा सगळ्यांनाच या योजनेचा … Read more

आपले निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक करणे झाले अगदी सोपे, खालील प्रक्रिया Follow करा.

आता तुमचे निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक करणे झाले अगदी सोपे झाले आहे. तुम्ही ही प्रोसेस घरी बसूनही करू शकता. फक्त तुम्हाला खालील प्रक्रिया Follow करायाची आहे.   १. Voter Helpline हे App डाऊनलोड करा .. २. Voter Registration ला क्लिक करा . ३. फॉर्म ६ ला क्लिक करा . ४. Lets Start ला क्लिक करा … Read more