सजग नागरिक संघ व सोलापूर सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्नेहसंवाद मेळावा संपन्न.

  सजग नागरिक संघ , मंगळवेढा व सोलापूर सोशल फाऊंडेशनयांच्या संयुक्त विद्यमाने सामी फॅमिली क्लब अँड रिसॉर्ट मंगळवेढा येथे स्नेहसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख उपस्थिती मा . आ . सुभाष बापू देशमुख यांची होती. सजग नागरिक संघ , मंगळवेढा यांच्या 75 सदस्यांनी नुकताच शिक्षण व आरोग्य सोयी सुविधा अनुषंगाने दिल्ली मॉडल अभ्यास … Read more

सकारात्मक बातमी! शिनगारे कुटूंबाकडून विधवा प्रथेचा त्याग, शासनाच्या निर्णयाची सांगोलामध्ये अंमलबजावणी.

सांगोला ( बातमी. in टीम ) : परंपरेने चालत आलेल्या अन्यायकारी अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलनासाठी शासनाने नुकताच एक निर्णय जाहिर केला होता. यानुसार राज्यातील ग्रामपंचायतमध्ये अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलनासाठी ठराव करण्यात आले होते. त्यानुसार मात्र अंमलबजावणी होताना कुठे दिसत नव्हती. मात्र सांगोला तालुक्यातील सदर प्रथेला मूठ माती देणारी सकारात्मक घटना सांगोला तालुक्यातील चिंचोली मांजरी गावात … Read more

सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने माढा येथे “श्रीमंती सोलापूरची पुरस्काराचे” वितरण संपन्न.

प्रतिनिधी ( Batami.in टीम ) : स्वातंत्र्याच्या अमृतमोहोस्तवी वर्ष निमित्ताने सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने ” श्रीमंती सोलापूरची पुरस्कार” वितरणाचे आयोजन माढा येथे दि. २१ जून रोजी करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या पाच मान्यवर व्यक्तींना ” श्रीमंती सोलापूरची पुरस्काराने ” गौरवण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती माढा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चरण कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक … Read more

सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने ” श्रीमंती सोलापूरची पुरस्काराचे ” मंगळवेढ्यात दिमाखदार वितरण संपन्न!

प्रतिनिधी ( बातमी.in टीम ) : स्वातंत्र्याच्या अमृतमोहोस्तवी वर्ष निमित्ताने सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने ” श्रीमंती सोलापूरची पुरस्कार” वितरणाचे आयोजन मंगळवेढा येथे दि. ६ मे रोजी करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या पाच मान्यवर व्यक्तींना ” श्रीमंती सोलापूरची पुरस्काराने ” गौरवण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. आ. सुभाष बापू देशमुख यांची … Read more

दत्तात्रय भुसे, कल्पेश कांबळे, दिनेश लेंगरे, दत्तात्रय वाघ, सुहास आसबे यांना ” श्रीमंती सोलापूरची ” पुरस्कार जाहीर

सोलापूर ( प्रतिनिधी ) : सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा ” श्रीमंती सोलापूरची ” पुरस्कारची घोषणा कारणात आली असून, मंगळवेढा तालुक्यातील दत्तात्रय भुसे, दत्तात्रय वाघ, कल्पेश कांबळे, दिनेश लेंगरे हे सदर पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. सदर पुरस्कार वितरण कार्यक्रम मा. आ. सुभाष बापू देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवेढा येथे  दि. ६ मे २०२२ रोजी … Read more

नागराज मंजुळे यांना डी. वाय. पाटील विद्यापीठा कडून D. Litt (Doctor of Literature) पदवी प्रदान!

मुबंई ( प्रतिनिधी ) : नागराज मंजुळे हे नाव आज घराघरात पोहचेल आहे. आणि सध्या हे नाव ” झुंड ” चित्रपटाच्या निमित्ताने खूपच चर्चेत आहे. आपल्या सामाजिक धाटणीच्या सिनेमाने प्रक्षेकांची मने जिंकणाऱ्या दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना त्यांच्या कला क्षेत्रातील योगदाना बद्दल आज डी. वाय. पाटील विद्यापीठाने D. Litt (Doctor of Literature) पदवी प्रदान केली. नुकताच … Read more