मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट, राज्यात नवीन समीकरणाची चर्चा?

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची आज भेट घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आता शिंदेगट आणि वंचितच्या युतीची नव्याने चर्चा जोरात सुरु झाली आहे. प्रकाश आंबेडकर व उद्धव ठाकरे हे 20 नोव्हेंबर च्या एका कार्यकामात एकत्र येणार असून त्या अगोदरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन … Read more

मुख्यमंत्री शिंदें यांच्या कडून नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर.

राज्यात मंत्रिमंडळ विस्तारा नंतर जिल्हा निह्याय पालकमंत्री कधी नेमणार असा प्रश्न विरोधी पक्ष सातत्याने विचारात होता. शिंदे सरकार वर या विषयावरून सातत्याने टीका ही होत होती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर केली आहे. यामध्ये शिंदे गट व भाजपा यांच्या अमडारांचा समावेश आहे. नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी देवेंद्र फडणवीस – नागपूर … Read more