मुख्यमंत्री शिंदें यांच्या कडून नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर.

राज्यात मंत्रिमंडळ विस्तारा नंतर जिल्हा निह्याय पालकमंत्री कधी नेमणार असा प्रश्न विरोधी पक्ष सातत्याने विचारात होता. शिंदे सरकार वर या विषयावरून सातत्याने टीका ही होत होती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर केली आहे. यामध्ये शिंदे गट व भाजपा यांच्या अमडारांचा समावेश आहे.

नवीन पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी

  • देवेंद्र फडणवीस – नागपूर , वर्धा , अमरावती , अकोला , भंडारा , गडचिरोली .
  • राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर , सोलापूर .
  • सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर , गोंदिया .
  • चंद्रकांत पाटील – पुणे .
  • विजयकुमार गावित – नंदुरबार ,
  • गिरीश महाजन – धुळे , लातूर , नांदेड .
  • गुलाबराव पाटील – बुलढाणा , जळगाव .
  • दादा भुसे – नाशिक .
  • संजय राठोड यवतमाळ , वाशिम .
  • सुरेश खाडे – सांगली .
  •  संदिपान भुमरे – औरंगाबाद ( छत्रपती संभाजीनगर ) .
  •  उदय सामंत – रत्नागिरी , रायगड ,
  • तानाजी सावंत – परभणी , उस्मानाबाद ( धाराशिव ) .
  • रवींद्र चव्हाण – पालघर , सिंधुदुर्ग .
  • अब्दुल सत्तार – हिंगोली .
  • दीपक केसरकर – मुंबई शहर , कोल्हापूर .
  • अतुल सावे – जालना , बीड .
  • शंभूराज देसाई – सातारा , ठाणे .
  • मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर .
Spread the love

Leave a Comment