सोलापूर जिल्ह्यातील मुदत समाप्त झालेल्या नगरपरिषद, नगरपंचायतीच्या आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम २०२२ जाहीर!

सोलापूर ( बातमी.in टीम ) – सोलापूर जिल्ह्यातील मुदत समाप्त झालेल्या नगरपरिषद, नगरपंचायतीच्या आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम २०२२ नुकताच जाहीर झाला आहे. मुदत समाप्त झालेल्या नगरपरिषद, नगरपंचायती सोबतच नवनिर्मित नगरपंचायतीच्या सदस्य निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मुदत समाप्त झालेल्या नगरपरिषद, नगरपंचायतीच्या आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम नुसार बार्शी , पंढरपूर , अक्कलकोट , मोहोळ , दुधनी , करमाळा , कुडूवाडी , मैंदर्गी , मंगळवेढा , सांगोला व नवनिर्मित अकलूज नगरपरिषद तसेच नवनिर्मित अनगर नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम २०२२ जाहीर कारण्यात आला आहे.

Spread the love

Leave a Comment