
नुकताच सुपरस्टार अमिताभ बच्चन ( Amitabh Bachhan ) व नागपूर येथील झोपडपट्टी येतील मुलांना घेऊन झुंड सिनेमा दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी काढला आहे. हा सिनेमा सुद्धा त्यांच्या आधीच्या सिनेमा प्रमाणेच खूप उत्तम ठरला आहे. लोकांनी या सिनेमाला पण खूप प्रेम दिले आहे. आशा उत्तम कालकृतीसाठीच आज दाखल घेत त्यांना डी . वाय. पाटील विद्यापीठाने D. Litt (Doctor of Literature) पदवीने त्यांना सन्मानित केले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू व इतर मान्यवर उपस्थित होते.