
राज्यात अनेक दिवसापासून प्रलंबित असलेला शिंदे सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला आहे. राजभवनावर हा शपथविधी कार्यक्रम पार पडला. यावेळी पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपा असे प्रत्येकी नऊ – नऊ म्हणजे एकूण १८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटातील व भाजपा मधील आमदारांची मंत्री म्हणून खालील प्रमाणे वर्णी लागली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट मंत्री
● गुलाबराव पाटील (कॅबिनेट)
● दादा भुसे (कॅबिनेट)
● संजय राठोड (कॅबिनेट)
● संदीपान भुमरे (कॅबिनेट)
● उदय सामंत (कॅबिनेट)
● तानाजी सावंत (कॅबिनेट)
● अब्दुल सत्तार (कॅबिनेट)
● दीपक केसरकर (कॅबिनेट)
● शंभूराज देसाई (कॅबिनेट)
भाजपतील मंत्री
● राधाकृष्ण विखे पाटील (कॅबिनेट)
● सुधीर मुनगंटीवार (कॅबिनेट)
● चंद्रकांत पाटील (कॅबिनेट)
● विजयकुमार गावित (कॅबिनेट)
● गिरीश महाजन (कॅबिनेट)
● सुरेश खाडे (कॅबिनेट)
● रवींद्र चव्हाण (कॅबिनेट)
● अतुल सावे (कॅबिनेट)
● मंगलप्रभात लोढा (कॅबिनेट)