साऊथ स्टार सूर्या सकरणार मिसाईल मॅन एपीजे कलाम, पोस्टरचा अप्रतिम फस्ट लूक लॉन्च…

साऊथ सुपर स्टार सूर्याने आपल्या विविध अभियाने साऊथ सोबतच संपूर्ण भारत भर छाप पाडली आहे. माघील वर्षी त्याच्या “जयभीम” चित्रपटाने तर रकॉर्ड केले. न्याय आणि कायदा सुव्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात त्याने एका लढवाया वकिलाची भूमिका साकारली होती. जी प्रेक्षकांना खूपच भावली. आता सूर्या मिसाईल मॅन एपीजे अब्दुल कलाम साहेब यांच्या भूमिकेत दिसणार आहे. याचा फस्ट पोस्टर लूक लॉन्च कारणात आला आहे.

साऊथ फिल्म इंडस्ट्री सध्या खूपच अप्रतिम चित्रपट निर्मिती करीत आहे. यामध्ये कमल हसन अभिनीत व दिग्दर्शीत विक्रम चित्रपटमध्ये सुद्धा सूर्याने एका विलनची छोटीशी भूमिका साकारली आहे. जी चित्रपटाच्या शेवट असेली तर सूर्याच्या अभियानाने छाप पाडून जाते. हाच सूर्या आता ‘मिसाईल मॅन’ पडद्यावर सकरताना प्रेक्षकांना दिसणार आहे. यासाठी तो विशेष मेहनत घेत आहे, हे रिलीज झालेल्या पोस्टर वरून जाणवत आहे. एपीजे अब्दुल कलाम यांच्या लूक मध्ये सूर्या खूपच सजेशा दिसत असल्याचे त्याचे चाहते सांगत आहेत.

सदर चित्रपटाचे सध्या चित्रीकरण सुरु असून वर्षा आखरीस सदर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येऊ शकतो. आता पासून लोकांना या चित्रपटाची उत्सुकता निर्माण कारण्यात निर्माते यशस्वी झाले आहेत. चित्रपट आला नंतर एपीजे अब्दुल कलाम व सूर्या यांच्या चाहत्यासाठी ही एक परवाणीच असणार आहे.

Spread the love

Leave a Comment