पेट्रोल-डिझेल सह गॅसही स्वस्त..! मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय.

मुबंई : देशात वाढत्या महागाईने त्रस्त झालेल्या वाहनधारकांसह गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे, कारण मोदी सरकारने आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोल-डिझेलसह घरगुती गॅसच्या दरात मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. केंद्र सरकारने शनिवारी (ता. 21) पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे 8 व 6 रुपयांनी कपात केली. त्यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटरमागे 9.5 रुपये, … Read more