ब्रेकिंग बातमी – शाहरुख खानच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणात क्लीनचिट!

मुबंई – क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेला बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) शुक्रवारी क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. एनसीबीने 14 जणांविरुद्ध मुंबई न्यायालयात आरोपपत्र दाखल केले, ज्यामध्ये आर्यन खानचे नाव वगळण्यात आले होते. सदर प्रकरणात आर्यन खानला 26 दिवसांच्या प्रदीर्घ कोठडीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने 28 … Read more