ब्रेकिंग बातमी! उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची उद्या महत्वाची बैठक.

दि. 4 डिसेंबर ( बातमी.इन टीम ): राज्याच्या राजकारणामधील मोठी घडामोड होते आहे. उद्या प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात महत्वाची प्राथमिक बैठक होणार आहे. सदर बैठक ही दुपारी 12 वा. हॉटेल महालक्ष्मी होणार असून, ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई देखील उपस्थित असतील अशा स्वरूपाची माहिती आहे. त्यामुळे या दोन्ही मोठ्या नेत्यांमध्ये कशा स्वरूपाची चर्चा … Read more