सत्तासंघर्षावर “सर्वोच्च सुनावणी” सुरु! या सहा याचिकावर होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी.

मुबंई | बातमी.IN टीम राज्यात सध्या शिवसेना कोणाची यावरून उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार सत्तासंघर्ष सुरु असून दोन्ही कडून याबाबत सुप्रीम कोर्टात परस्पर याचिका दखल कारण्यात आल्या आहेत. समंध राज्याचे, देशाचे लक्ष लागून राहिलेल्या या सत्तासंघर्षावर आज सहा याचिकावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. नेमक्या कोणत्या सहा याचिका आहेत त्या जाणून घेवू. … Read more

मंत्री नवाब मलिक यांच्या खात्याचा कार्यभार धनंजय मुंडे यांच्याकडे जाणार? राजीनामा नाहीच!

मुबंई ( बातमी.in टीम ) : महा विकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक ईडीच्या कस्टडीत असून त्यांच्या गैर व्यवहाराची चौकशी सुरु आहे. भाजपा कडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. मात्र आता त्यांचा राजीनामा न घेता त्यांच्या खात्याचे खाते काढून ते सामाजिक मंत्री धनंजय मुंढे यांच्याकडे सोपावले जाण्याची शक्यता आहे. अशी माहिती सुत्रा कडून समजते आहे. … Read more