न्यूझीलंड-बांग्लादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, कॅप्टन रोहित शर्मासह दिग्ज खेळाडूना विश्रांती.

‘बीसीसीआय’ने नुकतीच न्यूझीलंड व बांग्लादेश दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे . सध्या भरतीय संघ टी-20 वर्ल्ड कपचे सामने खेळत आहे. या नंतर भारताचा संघ प्रथम न्यूझीलंड व नंतर बांग्लादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. यामध्ये न्यूझीलंडमध्ये 3 टी-20 आणि 3 वन-डे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे, तर बांग्लादेशमध्ये भारतीय संघ वनडे व कसोटी मालिका खेळणार आहे. … Read more