ब्रेकिंग बातमी! गांधीवादाने देशासह महाराष्ट्राची फसवणूक केली, गुणरत्न सदावर्ते यांचे धाकादायक वक्तव्य.

मुंबई : अॅड गुणरत्न सदार्ते (Adv Gunratna Sadavarte) आपल्या ‘ एसटी कष्टकरी जनसंघ ‘ या संघटनेची स्थापनेची अधिकृत घोषणा केली यावेळी गांधीवादावर जोरदार प्रहार करीत सडकून टीका केली. यावेळी बोलताना अॅड गुणरत्न सदार्ते म्हणाले कि, गांधीवादाने देशासह महाराष्ट्राची फसवणूक केली असून देशात एक मोठं षडयंत्र रचण्याचा प्रयत्न गांधीवादी राजकारण्यांनी केल्याचा आरोपही सदावर्ते यांनी केला आहे. … Read more