युगंधर फाउंडेशन संस्थेच्या वतीने ‘ जिल्हा स्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे’ आयोजन, 10 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग!

प्रतिनिधी ( सोलापूर ) : जागतिक सुंदर हस्ताक्षर दिनाचे औचित्य साधून ” युगंधर फाउंडेशन, सोलापूर ” या सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हास्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. सुंदर हस्ताक्षर हा सुंदर व्यक्तिमत्वाचा आरसा मानला जातो ,आजच्या ऑनलाईन शिक्षणाच्या जमान्यात देखील 10वी,12वी असो की शालेय परीक्षा किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षा ती लिखित स्वरूपात घेतली जाते … Read more