केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

मुंबई दि. 8 – महाराष्ट्राचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी सागर बंगला येथे सदिच्छा भेट घेऊन रिपब्लिकन पक्षातर्फे देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.नवे सरकार अडीज वर्षांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करेल. त्यानंतर ची 5 वर्षेही भाजप महायुतीचे सरकारलाच मिळतील.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more