नव मतदार नावनोंदणी बाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, वयाच्या अटी बाबत घेतला हा निर्णय.

बातमी.in टीम – निवडणूक आयोगाने देशातील नव मतदार नावनोंदणी बाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. या नुसार तरुणांच्या वयाच्या अटी बाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मतदार नोंदणीसाठी आता वयाची अट ही 18 वर्ष असणार नाही. आता 17 वर्षे पूर्ण झालेले असले, तरी मतदार यादीत आगावू अर्ज करता येणार आहे. याबाबत निवडणूक आयोगाने तशी परवानगी दिली … Read more