मोफत अन्न धान्य योजनेला केंद्र सरकारची ६ महिन्यांसाठी मुदत वाढ! ८० कोटी लोकांना लाभ मिळणार.

दिल्ली ( बातमी.in टीम ) : कोरोना काळात सर्वसामान्य गरीब लोकांसाठी केंद्र सरकारने सुरु केलेली मोफत अन्न धान्य योजनेला आता आणखीन पुढील सहा महिने मुदत वाढ देण्याचा निर्णय काल ( शनिवारी ) केंद्रीय मंत्री मंडळाच्या झालेल्या बैठकीत घेतला आहे . यामुळे आता ही योजना सप्टेंबर २०२२ पर्यंत चालणार आहे. यामुळे सर्वसामान्य गरीब लोकांना दिलासा मिळाला … Read more