सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने माढा येथे “श्रीमंती सोलापूरची पुरस्काराचे” वितरण संपन्न.
प्रतिनिधी ( Batami.in टीम ) : स्वातंत्र्याच्या अमृतमोहोस्तवी वर्ष निमित्ताने सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने ” श्रीमंती सोलापूरची पुरस्कार” वितरणाचे आयोजन माढा येथे दि. २१ जून रोजी करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या पाच मान्यवर व्यक्तींना ” श्रीमंती सोलापूरची पुरस्काराने ” गौरवण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती माढा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चरण कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक … Read more