एल्गार परिषद प्रकरणात प्रा. आनंद तेलतुंबडे यांना जामीन मंजूर !

मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाकडून आज विचारवंत, लेखक प्रा. आनंद तेलतुंबडे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई हायकोर्टानं एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. प्रा. तेलतुंबडे यांना भीमा कोरेगाव – एल्गार परिषद प्रकरणात 14 एप्रिल 2020 मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली होती. एनआयएनं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर उच्च न्यायालयानं या आदेशाला आठवडाभरासाठी स्थगिती … Read more