सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने मारापुरात बांबू लागवड कार्यशाळा संपन्न.

मंगळवेढा : पर्यावरण, नदी संवर्धन, शेती, उद्योग तसेच बांधकाम क्षेत्रात बांबूला महत्त्व असल्यामुळे शासन, खासगी संस्था बांबू लागवडीला चालना देत आहेत. शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नतीसाठी अन्य पिकांबरोबरच शाश्वत व हमखास उत्पन्न देणाऱ्या बांबू लागवडीचा पर्याय अवलंबणे आवश्यक आहे. यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी मंगळवेढा तालुक्यातील मारापूर येथे सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने आ. सुभाष बापू देशमुख यांच्या अध्यक्षेते खाली … Read more