ब्रेकिंग बातमी – राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा, मनसे मुंबईसह सर्व पालिका निवडणुका स्वबळावर लढवणार!

मुबंई – पालिका निवडणुका राज ठाकरेंची मनसे (MNS) ही भाजप (BJP) आणि शिंदे गटा (CM Eknath Shinde) सोबात जाणार असे चित्र असतानाच आता मनसेचा स्वबळाचा नारा समोर आला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडें यांनी मुंबई पालिकेसह सर्व महानगरपालिका ह्या राज ठाकरेंच्या आदेशानुसार, मुंबईत सर्व जागा लढणार असल्याचे वक्तव्य केले आहे. खाजगी वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी … Read more