राज्यात पेट्रोल-डिझेल ‘एवढ्या’ रुपयांनी स्वस्त..! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
मुबंई : महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठीमागे सांगितले प्रमाणे पेट्रोल-डिझेलच्या दरकपातीची घोषणा करीत, राज्यातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे . आज मंत्रिमंडळ …