विना रेशनकार्ड आता धान्य मिळणार! केंद्र सरकारची मोठी घोषणा. 

मुबंई ( बातमी.in टीम ) : देशात केंद्र सरकारतर्फे ‘वन नेशन-वन रेशन’ (One Nation – One Ration Card) उपक्रम अंतर्गत आतापर्यंत देशातील 77 कोटी लोकांना एकत्र जोडण्यात आले आहे. शासकीय आकडेवारी नुसार रेशनकार्ड वापरणाऱ्यांची संख्या आहे, तब्बल 96.8 टक्के असून. स्वस्त धान्य दुकानातून धान्य घ्यायचे झाले, रेशनकार्ड दाखविल्यानंतरच धान्य मिळत होतं. मात्र, आता मोदी सरकारने … Read more