ब्रेकिंग बातमी : शरद पवारांच्या घरावरील हल्ल्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनाचा ” खळबळजनक ” गौप्यास्फ़ोट

मुबंई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वरओक निवासावर एसटी कामगागारांनी अचानक केलेल्या हल्लाबोल अंदोलन नंतर राज्यात खलबळ माजली असून. आता या आंदोलना माघे कोणाचे माईंड हे शोधण्यासाठी मुबंई पोलीस कसुसून चौकशी करीत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक ” खळबळजनक ” गौप्यास्फ़ोट केला. आंदोलकन कर्त्यास शरद पवार यांना इजा करायची … Read more