राज – उद्धव एकत्र येणार? मनसे – शिवसेना युती संदर्भात शर्मिला ठाकरेंचं मोठं विधान.

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदेच्या बंडा नंतर शिवसेना आणि मनसे म्हणजेच शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी कार्यकर्त्यांकडून इच्छा बोलून दाखवल्या जात आहेत. याच संदर्भात राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना प्रश्न विचारला असता, उत्तर देताना म्हणाल्या की, “साद घातली तर येऊदेत.” त्यानंतर आता त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सुरू … Read more