पहिली ते आठवीच्या शालेय पाठ्यपुस्तकात लेखनासाठी कोरी पाने असणार – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

प्रायोगिक तत्त्वावर पाठयपुस्तके तयार,जाणून घ्या सविस्तर वृत्त. शालेय शिक्षणमंत्री पदाची सूत्रे घेतल्यानंतर दिपक केसरकर यांनी या विभागातील सर्व विभागांची आढावा बैठक बुधवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात घेतली. यावेळी विविध विषयास राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठयपुस्तका विषयक महत्वपूर्ण निर्णय झाला आहे. या नुसार पुढील वर्षापासून पाठयपुस्तकातच लेखनासाठी कोरी पाने असलेली पाठयपुस्तके … Read more