ब्रेकिंग बातमी – ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते शिक्षक रणजीत डिसले यांचा नोकरीचा राजीनामा!

सोलापूर ( बातमी.in) : ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळालेले सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजीतसिंह डिसले गुरुजी यांनी आज अखेर आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. सदर वृत्त समोर आल्या नंतर शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. रणजीतसिंह डिसले गुरुजी यांनी माढा तालुका प्रशासनाकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे.   प्राथमिक शिक्षण अधिकारी लोहार यांच्याकडे ही पोस्टाद्वारे आपला … Read more