संभाजीराजे शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून राज्यसभेत जाणार.

मुबंई : राज्यसभा निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झालेला आहे. संभाजी महाराज यांची राज्यसभेची टर्म संपलेली आहे. आता ते पुन्हा अपक्ष म्हणून राज्यसभा निवडणूक लाडवण्याचे ठरवले होते व सर्व पक्षांनी आपल्याला मदत करण्यासाठी त्यांनी अहवान करीत प्रत्यक्ष भेटी घेतल्या होत्या. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही भेट घेतली होती. मात्र शिवसेनेने पक्ष प्रवेशाची अट घातली होती. … Read more