संभाजी भिडे यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता!

पुणे ( बातमी.in टीम ) : संभाजी भिडे हे नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानाने नवीन वादाला तोंड फोडत असतात. कालही त्यांनी असचं एक वक्तव्य करुंन नव्याने वाद निर्माण केला आहे. हे विधान इस्लाम धर्माबद्दल आणि मुस्लिमांबद्दल आहे.  इस्लाम हा देशाचा शत्रू, असल्याचं आक्षेपार्ह वक्तव्य  संभाजी भिडेंनी केलंय. यावेळी त्यांनी सुशिक्षित लोकांना टार्गेट करीत जुन्या गोष्टी विसरून … Read more