संभाजी महाराजांचे राज्यसभेच्या निवडणूकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व विधानसभा आमदारांना खुले पत्र…

मुबंई : राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. संभाजी महाराज यांची राज्यसभेची टर्म संपलेली आहे. आता ते पुन्हा अपक्ष म्हणून राज्यसभा निवडणूक लडवीत आहेत. या पार्शवभूमीवर त्यांनी महाराष्ट्रातील आमदारांना आपल्याला मतदान करण्यासाठीचे एक अहवान करणारे पत्र लिहिले आहे.   प्रति, सर्व विधानसभा सदस्य, महाराष्ट्र विधीमंडळ आपणांस कल्पना आहेच … Read more