होळीच्या शुभ मुहूर्तावर सोने-चांदी झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे भाव!

मुबंई ( प्रतिनिधी ) : होळीच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदी स्वस्त झाले आहेत. आठवडाभरात सोने दरात घसरण दिसत आहे. सोने खरेदी करण्यासाठी ही चांगली संधी आहे. आज एकंदरीत काल 16 मार्चच्या तुलनेत घसरण झाली आहे. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी तेजी दिसली आहे. पुढील आणखीन काही काळ भाव कमी राहतील असे जाणकार म्हणतात. गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार 10 ग्रॅम 22 … Read more