वंचितचे नेते अमित भुईगळ यांना पोलिसांकडून अटक!

प्रतिनिधी ( औरंगाबाद )  : राज ठाकरे यांच्या आज होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर वंचितचे नेते अमित भुईगळ यांना पोलिसांकडून अटक केली आहे. वंचितने राज ठाकरेच्या औरंगाबाद येथील 1 मेच्या सभेला विरोध करीत सभा होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाला निवेदन दिले होते. मात्र पोलिसांकडून 16 अटीवर सभेला परवानगी दिली. त्यानंतर वंचितच्या वतीने राज्य भारत 1 मेला शांती … Read more