नागराज मंजुळे यांना डी. वाय. पाटील विद्यापीठा कडून D. Litt (Doctor of Literature) पदवी प्रदान!

मुबंई ( प्रतिनिधी ) : नागराज मंजुळे हे नाव आज घराघरात पोहचेल आहे. आणि सध्या हे नाव ” झुंड ” चित्रपटाच्या निमित्ताने खूपच चर्चेत आहे. आपल्या सामाजिक धाटणीच्या सिनेमाने प्रक्षेकांची मने जिंकणाऱ्या दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना त्यांच्या कला क्षेत्रातील योगदाना बद्दल आज डी. वाय. पाटील विद्यापीठाने D. Litt (Doctor of Literature) पदवी प्रदान केली. नुकताच … Read more