india beat New Zealand T-20 : सुर्यकुमारचे वादळी शतक, टीम इंडियाचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय..

india beat New Zealand T-20 : भारत आणि न्यूझीलंडमधील (INDvsNZ) दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये भारताने 65 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताकडून खेळताना सुर्यकुमार याने वादळी शतक ठोकत न्यूझीलंड समोर एक अहवान उभा केले. यामध्ये भारताने निर्धारित 20 षटकात विजयासाठी न्यूझीलंड समोर 192 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारताच्या भेदक गोलंदाजी पुढे न्यूझीलंडचा संघ लवकरच गारद झाला. … Read more